• 6 यांना हे आवडले
  • Artist, Public figure
  • सावनी रविंद्र भारतीय संगीतसृष्टी,विशेषतः मराठी संगीतक्षेत्र, यांमधील नामवंत गायिका आहे."होणार सून मी या घरची" या लोकप्रिय मालिके मध्ये गायलेल्या "तू मला,मी तुला गुणगुणू लागलो पांघरु लागलो सावरू लागलो " या गीतामुळे तिचा आवाज घराघरात पोहोचला आहे. या गीताने रसिकांवर भुरळ घातली आहे. 'होणार सून मी ह्या घरची'मधलं 'नाही कळले कधी', 'तुझे माझे गाव', 'तुझ्यासवे' ही तिन्ही गाणी सावनीच्या नावे आहेत.याच मालिकेतल्या 'तुझ्यासवे' या गाण्याच्या सोलो व्हर्जनसोबत त्याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे,या व्हिडीओ सावनीने नायिका आणि गायिका अशी दुहेरी भूमिका केलेली आहे.कोकणी भाषेतसद्धा तिने गाणी गायली आहेत.नुकतेच तिने तामिळ गायन क्षेत्रात पदार्पण केले आहे.तेलगु,तामिळ गाणी गायली आहेत.
विशेष नोंद
Android App https://play.google.com/store/apps/details?id=com.savani.ravindra
Savaniee Ravindrra - Android Apps on Google Play
This is the Official App for Singer Savaniee Ravindrra.
PLAY.GOOGLE.COM
लाईक,शेअर आणि टिप्पणी करण्यासाठी कृपया प्रवेश करा 0 0 0
अधिक नोंदी
जाहिरात
×
Facebook Live Chat Support
Hello! Thanks for visiting us.Please click on header to chat with our support!