• लाईक,शेअर आणि टिप्पणी करण्यासाठी कृपया प्रवेश करा 0 0 0
 • तुम्हाला यातून काय फायदा होऊ शकेल याबद्दल तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल.

  पुण्यामधील लोक पुणे मध्ये भेटू शकतात

  ही व्यवसायाची संधी सर्वांसाठी आहे ज्यामध्ये स्त्री-पुरुष दोन्हीही काम करू शकतात फक्त करण्याची इच्छा हवी

  तुमची एक भेट तुमचे जीवन बदलू शकते एकदा भेट आणि मग ठरवा काय करायचे

  नकारात्मक विचार करणारे ला आपले हित जागा नाही एजन्सी सकारात्मक विचारही त्यांनीच भेटावे आणि एकदा भेटून मग ठरवा काय करावे

  तुम्हाला असं काहीतरी फसवेगिरी फसला जाऊ शकता तुम्ही स्वतः भेटा आणि मग ठरवा काय गोष्टी

  आम्ही तुमच्यातील व्यवसाय घडवताना मी तुम्हाला संधी देतो या जगातल्या बाकी तुमची मर्जी

  आमच्या कंपनीचे वितरक व्हा,
  गुंतवणुकीशिवाय
  चांगले कमिशन मिळवा
  गुंतवणुकीत कोणतीही तणाव नाही

  उत्पादन श्रेणी
  आरोग्य काळजी.
  वैयक्तिक निगा.
  आरोग्य अन्न.
  कृषी उत्पादने.
  तोंड काळजी उत्पादने

  ग्राहकासाठी
  100% गुणवत्ता उत्पादने
  चांगले उत्पादन
  ग्राहक सवलत लाभ
  पैसे परत हमी
  शासकीय प्रमाणित उत्पादन

  अधिक माहितीसाठी आपले वॉटस नंबर आणि स्थान प्रविष्ट करा (स्थान)

  दैनिक जीवनातील काही तत्त्वे

  आपण FMCG कंपन्यांचे प्रोडक आपल्या घरी आणतो बरोबर आहे ते प्रोडक आपण विकत घेऊन घरी आल्यानंतर त्याचा त्याचा बेनिफिट डिस्ट्रीब्यूटर अला आणि कंपन्यांनी मिळतो

  कारण आपण त्या दुकानातून वस्तू विकत घेतलेली असते हे आपल्याला लागते बरोबर सध्या वस्तू प्रत्येकाच्या घरात आपण विकत घेतो वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्रोडक्ट

  एखाद्या कंपनीचे डिस्ट्रीब्यूटरशिप घेण्यासाठी तुम्हाला त्यात गुंतवणूक करावी लागती ह्या तुम्हाला काय गुंतवायचा हे पहिलेच विचार करा

  दुसरी गोष्ट त्याचा फायदा कस्टमरला काही बेनिफिट्स मिळत असतील तर कस्टमर तिथून पुढे कस्टमरला हा प्रोडक्स मध्ये जर फायदा मिळत असेल तर कस्टमर तुमच्याहून परत घेत राहणार याचा विचार करा

  लोकांपर्यंत पोहोचलेल्या व्यवसाय संधी साधून घेत लोकांना फायदा घेता येत नाही
  छोट्या छोट्या गोष्टीतून व्यवसाय करण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध असताना सुद्धा लोक त्या संधी शोधत नाही.

  एका दिवसात कुठलाही व्यवसाय शिखराला पोचत नाही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात परंतु ही सिस्टीम आपल्याला शंभर टक्के यशस्वी करून देणार आहे फक्त आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत बाकी काही नाही आणि स्वतः विश्वास त्यामुळे
  यश तुमचे निश्चित आहे.

  हा एक ग्राहक सशक्तीकरण कार्यक्रम आहे जो ग्राहकाला लाभ होतो आणि तुम्हालाही त्याचा फायदा होतो
  फायदे दोन्ही गोष्टी आहेत.

  या गोष्टी वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते ठरवा आणि मन कळवा आणि विचार

  अधिक माहितीसाठी आपले वॉटस नंबर आणि स्थान प्रविष्ट करा (स्थान)

  व्यवसायचं का करावा.?
  -------------------------------------------------

  एका नामांकित कंपनीच्या बाहेर एक सुप्रसिध्द असे समोश्याचे दुकान होते. त्या कंपनीतील कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी या दुकानात यायचे. व तेथील चटकदार, चवदार समोसे खायचे. त्या कंपनीमधील बऱ्यापैकी सर्वजण समोसावाल्याच्या ओळखीचे झाले होते.

  एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का? जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता तर कुठे पर्यंत प्रगती करु शकला असता? कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.”

  या प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षापूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दरमहिन्याला एक हजार रुपये मिळायचे तेव्हा तुमचा पगार १० हजार रुपये होता. १० वर्षात दोघांनी खूप कष्ट केले, मेहनत घेतली. तुम्ही सुपरवायझर पासून मॅनेजर पदापर्यंत मजल मारली व मी टोपली घेऊन फिरणारे समोसावाला ते एक स्थिरस्थावर दुकानदार असा प्रवास केला. आज तुमचा पगार ५० हजार रुपये आहे. तर मी महिन्याला दोन लाख रुपये कमावतो.”

  समोसावाला पुढे बोलू लागला, “फक्त एवढ्यावरुनच मी म्हणत नाही की माझे काम चांगले आहे. मला जास्त अंगमेहनत करावी लागते हे मान्य. आपण थोडा पुढचा विचार करु या. मी हे काम माझ्या पुढच्या पिढीसाठी करत आहे. मी या कामाची सुरवात अगदी कमी भांडवलात केली होती. उत्पन्न ही कमीच होते. मात्र माझ्या मुलांना हे करावं लागणार नाही. त्यांना मी उभा केलेले दुकान मिळेल. हा वाढलेला व्यवसाय ते पुढे अजून वाढवतील.”

  मॅनेजर साहेब ऐकत होते, “याउलट तुमचा मुलगा direct तुमच्या पदावर जाऊ शकत नाही. त्याला परत पहिल्यापासून सुरवात करावी लागेल. व त्याच्या मेहनतीचा फायदा या कंपनीच्या मालकाच्या मुलांना होईल. तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या एवढाच किंवा फार तर दोन पावले पुढे जाईल तर माझा मुलगा माझ्या फार पुढे निघून जाईल. तर साहेब आता सांगा, कुणाचा वेळ व हुशारी वाया जात आहे?” मॅनेजर साहेबांनी २ समोश्याचे २० रु दिले व निरुत्तर होऊन निघून गेले.

  हा प्रसंग व्यवसाय का केला पाहिजे हे शिकवून जातो. तुम्ही तुमच्यानंतरही तुमचा वारसा केवळ मुलांनाच नाहीतर समाजाला, काम करणाऱ्या लोकांना व कितीतरी घटकांना होत असतो. एडिसनने १८९२ मध्ये सुरू केलेली जनरल इलेक्ट्रीक कंपनी आज एडिसन नंतर ही काम करत आहे. कोणतीही संकल्पना, विचार किंवा संस्था (मग तो व्यवसाय असो, सामाजिक संस्था असो की देश) ही तिला जन्म देणाऱ्या व्यक्तीहून फार मोठी असते. तिला जन्म देणाऱ्या मेंदूचा नाश झाला तरी ती वाढतच राहते. चिरकाल टिकते. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आपण तिची काळजी घ्यायची असते. एकदा ती स्वतःच्या ताकदीवर उभा राहिली की आपले काम पूर्ण होते.

  You will be trained on how you can benefit from this.

  Become a distributor of our company,
  Without investment
  Get good commissions
  There is no tension in the investment

  Product Category
  Health care
  Personal care
  Health food
  Agricultural Products
  Mouth care products

  For the customer
  100% quality products
  Good Production
  Consumer discount benefits
  Money back guarantee
  Government certified production

  Enter your Whatsapp number and location for more information (location)

  Some of the principles in our daily lives

  When you bring the producer of your FMCG companies home to your house, the product that you are buying with you is derived from its benefit distributor, Ala and companies.

  Because you have bought the goods from that shop, right now the goods are bought by you in different homes.

  Think first of all what you need to invest in investing in a company's distributorship

  If you offer the company the money you have bought from you, then consider what you have to do to become a distributor of this company.

  The second thing is that if the customer is getting some benefits from the customer, then the customer will be taking it back from you if the customer is benefiting from this product.

  People can not take advantage of people's reach by reaching out to business opportunities
  People do not look for that opportunity even when there are good opportunities to do business through small things.

  You do not have to take any business for a day, you have to try it, but this system will give you hundred percent success, but only you have to make efforts, and nothing will happen.
  Success is your surety.

  This is a consumer empowerment program that benefits the customer and also benefits you
  Benefits are both things.

  After reading these things, decide what you think and think and think

  Enter your Whatsapp number and location for more information (location)
  लाईक,शेअर आणि टिप्पणी करण्यासाठी कृपया प्रवेश करा 0 0 0
 • लाईक,शेअर आणि टिप्पणी करण्यासाठी कृपया प्रवेश करा 0 0 0
 • यह पोस्ट जरूर पढिये और लाखो के फायदे लीजिये l

  नमस्कार दोस्तो,
  अगर आप online shopping करने के शौक़ीन है l तो यह पोस्ट आपको लाखो का मुनाफा करके दे सकती है l दोस्तों आप online shopping की बहोत सारी कंपनियों को जानते है l और वहा पर खरीदारी भी करते है l लेकिन दोस्तों आज में आपको एक ऐसी कंपनी के बारे में बताऊँगा जो इन सभी कंपनियों से बढ़कर है l जी हा दोस्तों इस बढ़िया कंपनी का नाम है Kencorp l दोस्तों Kencorp भी इन्ही की तरह ऑनलाइन शौपिंग कंपनी है l लेकिन इन सभी कंपनियों से अलग है l

  Kencorp की खास बात यह है की यह पूरी तरह भारतीय कंपनी है जो महराष्ट्र से शुरुआत हुयी है l Kencorp कंपनी हमारे भारत के छोटे से छोटे और बड़े से बड़े व्यवसायियोको बढ़ावा दे रही है l Kencorp की सोच यह है की २०२२ तक यह भारत की सबसे बड़ी कंपनी बने l आज Kencorp पुरे भारत में अपना विस्तार कर रही है और इसीलिए Kencorp नए विचार आपके लिए लेकर आई है l

  Kencorp अपने कस्टमर को बेहतरीन सुविधा तथा सेवा देना जानती है l Kencorp जानती है की कस्टमर को इ-कॉमर्स और इ-बिसनेस में बहुत साडी परेशानियोका सामना करना पड़ता है, और Kencorp इन्ही परेशानियोका हल लेकर आई है l दोस्तों अगर आप Kencorp से जुड़ जाते हो तो सही मायने में आपको शिकायत का मौका नहीं मिलेगा, आप Kencorp की बेहतरीन सेवा से सदैव खुश रहेंगे l

  दोस्तों आप Kencorp के कस्टमर बनकर बहोत सारा मुनाफा कमा सकते है l Kencorp के कस्टमर के लिए कुछ special service दी जा रही है और उसे ELITE CUSTOMER नाम दिया है l दोस्तों यह सर्विस सिर्फ और सिर्फ २००० कस्टमर के लिए है और ELITE CUSTOMER बनने की अंतिम तारीख है ६ अप्रैल २०१८ l

  अगर आप ELITE CUSTOMER बनते हो तो आगे दिए जाने वाले पुरे फायदों का लाभ आप उठा सकते हो जो सिर्फ Kencorp आपको दे रहा है वो भी पुरे ३ सालो तक l

  १. २०० रुपयों के १२ कूपन जो आप Kencorp के किसी भी प्रोडक्ट पर इस्तेमाल कर सकते हो चाहे वो चीज २०० रुपयों की क्यों न हो l
  २. १००० रुपये का मेगा कूपन जो आप किसी भी इलेक्ट्रॉनिक या फर्नीचर वस्तु पर इस्तेमाल कर सकते हो l ये हुआ आपका एक साल में ३४०० रुपयों का मुनाफा l
  ३. Birthday Offer - जब भी आपका जन्मदिन आयेगा तब Kencorp आपको एक गिफ्ट देगी वो भी मुफ्त l
  ४. आप सभी प्रोडक्ट पर cash on delivery कर सकते हो l
  ५. आपको सभी प्रोडक्ट होलसेल की कीमत में ही मिलेंगे, चाहे आप एक ख़रीदे या १० l
  ६. आप कई प्रोडक्ट मंगवाकर उनका ट्रायल ले सकते हो और मनचाहा रख सकते हो l
  ७. Elite Account - Kencorp आपको special अकाउंट देती है जहा आप दुसरो को प्रोडक्ट की सिर्फ लिंक भेज कर बोनस भी कम सकते हो l
  ८. Credit Facility - कुछ कुछ प्रोडक्ट पर आपको १५ दिन का credit भी दिया जाता है l
  ९. Easy Finance - कई प्रोडक्ट पर आपको आसानी से फाइनेंस भी कर के दिया जाता है l
  १०. Lucky Day - दोस्तों अगर आप खुश नसीब हुए तो आप १,००,००० रुपये की शौपिंग फ्री में कर सकते हो l Kencorp हर महीने एक lucky winner को चुनती है और उन्हें १,००,००० रुपयों तक कुछ भी खरीदने का मौका देती है l

  तो दोस्तों आज तक कोई ऐसी कंपनी देखि है जो आपको इतना सब कुछ देती है l तो दोस्तों यह मौका हाथ से जाने न दे l आज तक आपने अलग अलग कंपनियों से बहोत ख़रीदा है, लेकिन अगर आप Kencorp से खरीदोगे तो आपको कही और जाने की जरूरत नहीं पड़ेगी l Kencorp में आप कुछ भी खरीद सकते हो l Kencorp अपने प्रोडक्ट्स को बाधा रही है और इसीलिए वो ये मौका अपने कस्टमर्स के लिए लेके आई है l Kencorp सबसे सस्ते दाम में सबसे बढ़िया चीजे देती आपको देती है l Kencorp सभी प्रोडक्ट्स खुद check करती है तभी कस्टमर तब भेजती है l तो दोस्तों आप ELITE CUSTOMER बन सकते हो और लाखो के फायदे कर सकते हो, लेकिंन आपको जल्दी करना पड़ेगा l
  क्योकि यह सर्विस सिर्फ और सिर्फ २००० लोगो के लिए है l जी हा पुरे भारत में सिर्फ २००० लोग और इसकी REGISTRATION की अंतिम तारीख है ६ अप्रैल २०१८ l Kencorp यह सर्विस आपके नाम करने के लिए सिर्फ १९० रुपये का administration charges लेती है l अगर आप सर्विस बंद करना चाहे तो आपको आपके पुरे पैसे Kencorp वापस भी दे देती है l तो आप निश्चिन्त होकर Elite customer का आनंद ले सकते है l

  Kencorp Elite Customer बनने के लिए निचे दी गयी सूचना का पालन करे l

  १. EC (space) Your name (space) City लिखकर ९५१८३५११२३ पर SMS करे या Whatsapp करे l
  २. Kencorp से आये कन्फर्मेशन sms का reply दीजिए YES
  ३. आपको अकाउंट का sms आएगा जिसमे आपको १९० रुपये भेजने है l
  ४. १९० रुपये Kencorp के बैंक अकाउंट में भेजिए या फिर उनके एग्जीक्यूटिव को ट्रांसफर कीजिये l
  ५. अपना आधार कार्ड, Contact Detail, और पेमेंट की रसीद ९५१८३५११२३ पर whatsapp कीजिये l
  ६. sms से आपको आपका अकाउंट मिल जायेगा l
  ७. www.thekencorp.com पर जाईये और अकाउंट डिटेल डालिए l अब मनपसंद खरीदारी का आनंद लीजिये l

  जी हा दोस्तों बस इतना ही करना है l न कोई झंझट न कोई फिकर l न ही आपको किसी से बात करने की जरूरत आप आसानी से Kencorp से जुड़ सकते हो l

  दोस्तों Kencorp की खास बात यह भी है की आप Kencorp के शॉप में भी खरीदारी कर सकते हो l Kencorp जल्द ही पुरे भारत में अपने शॉप को बढ़ा रही है l Kencorp के शॉप में आपको उच्च गुणवत्ता तथा बेहतरीन सर्विस का अनुभव मिलेगा l इतना ही नहीं Kencorp हर छोटे से छोटे गाँव में भी अपने सर्विस शॉप खोल रही है l जहा Kencorp कई नौजवानों के लिए रोजगार उपलब्ध करा रही है l

  तो चलिए हमारी मिटटी से बनी इस कंपनी का और अपने लोगो का सहयोग दीजिये l आपका सहयोग और साथ हम कभी नहीं भूलेंगे l Kencorp आपको बेहतरीन सुविधा, सर्वोत्तम गुणवत्ता, और सही जानकारी देगी तथा आपसे सदैव अच्छे संबंध बनाये रखेगी l क्योकि आपका साथ ही हमारी ताकत है l

  visit : www.thekencorp.com

  like : https://www.facebook.com/thekencorp/
  लाईक,शेअर आणि टिप्पणी करण्यासाठी कृपया प्रवेश करा 0 0 0
 • Get Your Business Static Website @2999 , Dynamic @ 4999 Only
  लाईक,शेअर आणि टिप्पणी करण्यासाठी कृपया प्रवेश करा 1 1 0
 • लाईक,शेअर आणि टिप्पणी करण्यासाठी कृपया प्रवेश करा 1 0 0
 • #Hashtag..@Mention..Link स्वप्नातील फार्म हाऊस आता सत्यात. ५ लाखात फार्म हाऊस तेही न्यू महाबळेश्वर मध्ये निसर्गाच्या कुशीत थंड हवेच्या ठिकाणी, प्रदूषण मुक्त वातावरणात.गुंतवणुकीची सुवर्ण संधी
  लाईक,शेअर आणि टिप्पणी करण्यासाठी कृपया प्रवेश करा 1 0 0
 • योग्य दरात योग्य पद्धतीच दूध मिळेल का
  लाईक,शेअर आणि टिप्पणी करण्यासाठी कृपया प्रवेश करा 1 0 0
×
Facebook Live Chat Support
Hello! Thanks for visiting us.Please click on header to chat with our support!